फलटणमध्ये प्रख्यात कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉईजची भरती; 15000 पगार ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now प्रख्यात कुरियर कंपनीत फलटण शहरामध्ये डिलिव्हरी बॉईज भरती करणे आहे. पात्रता : दुचाकी वाहन व वाहन परवाना आवश्यक, शिक्षण – दहावी पास, वय: 18-35 वर्ष पगार – 15650, PF, ESIC सवलत + पेट्रोल खर्च मिळेल. – संपर्क – 8766958947