ढवळेवाडीच्या तिरंगा पब्लिक स्कूलमध्ये विविध पदांची भरती; वाचा सविस्तर…
विषय : आमच्या शाळेत शिक्षक म्हणून संधी !
प्रिय शिक्षक,
आम्ही तिरंगा पब्लिक स्कूल ढवळेवाडी (आसु), तालुका – फलटण, जिल्हा – सातारा. येथे एक नवीन मराठी शिक्षक व लेखापाल ( Accountant )नियुक्त करत आहोत. आम्ही एक उत्कृष्ट आणि समर्पित शिक्षक शोधत आहोत, जो विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मदत करेल.
आवश्यक पात्रता :
शिक्षण :- (डी.एड, बी.एड, बी ए, बी.एसी, एम.ए, एम.एसी, बी.कॉम,एम.कॉम इत्यादी), आवश्यक अनुभव (किमान 1 वर्षांचा अनुभव )
मुलाखतीचे ठिकाण – तिरंगा पब्लिक स्कूल ढवळेवाडी ( आसू ), तालुका – फलटण, जिल्हा – सातारा.
मुलाखतीची दिनांक व वेळ – 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 12:00 पर्यंत.
नोकरीचे ठिकाण – तिरंगा पब्लिक स्कूल ढवळेवाडी (आसू), तालुका – फलटण, जिल्हा – सातारा.