फलटण येथील गजानन सुझुकीमध्ये विविध पदांची भरती सुझुकी दुचाकीचे अधिकृत विक्रते असणाऱ्या गजानन ऑटोमोबाइल्समध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत. सर्व्हिस ऍडव्हायजर/सुपरवायझर स्टोअर मॅनेजर पात्रता : पदवीधर किंवा पूर्वीचा कामाचा प्राधान्य. पगार : दरमहा १२ ते १४ हजार. : आमचा पत्ता : गजानन सुझुकी, जिंती नाका, फलटण – लोणंद रोड, फलटण. मोबा.: 9324060294 ईमेल : satarasuzuki@yahoo.co.in