BA/Bcom/Bsc, मराठी व इंग्लिश टायपिंग आवश्यक, दोन वर्षाचा शैक्षणिक कामकाजाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
तरी पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसामध्ये स्कूलच्या वेळेमध्ये आवेदन अर्ज व कागदपत्रांच्या झेरॉक्स सत्यप्रती स्कूलमध्ये जमा कराव्यात. मुलाखतीची तारीख यथावकाश फोनवरून कळविली जाईल.
अध्यक्ष व सचिव,
विनर्स चॅरिटेबल ट्रस्ट
संपर्क : 9767776942, 9527620835