मॉडर्न किचनमध्ये विविध पदांची भरती फलटण येथील मॉडर्न किचन येथे पुढील पदे त्वरित भरणे आहेत. अकौंटंट (महिला) – २ जागा – पदवीधर, टॅली व संगणक ज्ञान आवश्यक. हेल्पर (पुरुष) – ५ जागा वेल्डर (पुरुष) – ५ जागा तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा. : आमचा पत्ता : मॉडर्न किचन, जिंती नाका, फलटण. संपर्क : 8181819242, 9604960487 06082028