लोकशाही दिनात दोन अर्ज प्राप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । सातारा । निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे झालेल्या लोकशाही दिनादिवशी 2 अर्ज प्राप्त झाले. एक अर्ज नगरपालिका व एक अर्ज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असे एकूण दोन अर्ज प्राप्त झाले.  यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!