लोकशाही दिनात २ अर्ज प्राप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०२ मे २०२२ । सातारा । जिल्हास्तरीय लोकशाही दिन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये आज  2  तक्रारी जनतेकडून प्राप्त   झाल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या लोकशाही दिनास विविध  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या अर्जामध्ये जिल्हा महसूल 1 व इतर विभाग 1 अशा एकूण 2  तक्रार अर्जांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!