फलटण: नामांकित रिअल इस्टेट कंपनीत ‘अकाउंटंट’ पाहिजेत; २ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य! फलटण येथील एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीसाठी (Real Estate Company) खालील पदाची तातडीने भरती करायची आहे. पदाचे नाव: अकाउंटंट (Accountant) आवश्यक अनुभव: या क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. कौशल्ये: टॅली (Tally) आणि एक्सेल शीट (Excel Sheet) वर काम करण्याचा अनुभव आवश्यक. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क: 9665506228