भारत फोर्ज कामगार संघटना अध्यक्षपदी रणजित भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । बारामती । बारामती एमआयडीसी येथील भारत फोर्ज कंपनीची त्रैवार्षिक निवडणूक शनिवार 24 सप्टेंबर रोजी बिनविरोध झाली.
या मध्ये
अध्यक्ष – श्री रणजित भोसले
उपाध्यक्ष- श्री अभिजीत काटे
जनरल सेक्रेटरी- श्री किरण खोमणे
खजिनदार- श्री विजयकुमार राखुंडे
सदस्य- श्री नंदकिशोर शिंगणे
सदस्य- श्री संदीप मोरे
सदस्य- श्री अतुल अभंग
सदस्य- श्री राहुल बाबर
सदस्य- श्री संतोष जाधव
यांची बिनविरोध निवड झाली.
सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करू व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कायमस्वरुपी कटिबद्ध राहू असे निवडीनंतर रणजित भोसले यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!