भाजपा नेते सुशांत निंबाळकर यांच्या घरी राजमाता कल्पनाराजेंची सदिच्छा भेट


दैनिक स्थैर्य । 8 जून 2025। फलटण । भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी सदिच्छा भेट दिली आहे.

या भेटीदरम्यान निंबाळकर परिवाराच्या वतीने भाजपा नेते सुशांत निंबाळकर यांनी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांचा यथोचित सन्मान केला.

यावेळी विंचुर्णी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अस्मिता सुशांत निंबाळकर यांनी जिल्हास्तरीय दिशा कमिटीच्या सदस्यपदी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांची नियुक्ती केल्याबद्दल विशेष आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!