राजेंद्र तारकुंडे यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 14 : सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सार्वजनिक बांधकाम विभागातुन सेवानिवृत्त झालेले राजेंद्र तारकुंडे ( वय ६५) यांचे रात्री एक च्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्याने सातारच्या गेंडामाळ नाकापरिसरातील  अर्कशाळानगर येथील  निवासस्थानी दु:खद निधन झाले. आज सकाळी संगममाहुली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मागे पत्नी , मुलगा असा परिवार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!