दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । फलटण । फलटण प्रतिनिधी जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखन व कवी महासंघ आयोजित अष्टपैलू पत्रकार बहु व्यापी व्यक्तिमत्व आचार्य अत्रे यांच्या नावाने दिला जाणारा आचार्य अत्रे महाराष्ट्र गौरव पुरस्कार फलटण भिलकटी येथील श्री राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना मा सागर नगराजे डान्स कोरोग्राफी अंजली साखरे इनवर्टर ऑर्गनायझर मॉडन जोया लोग कास्टिंग डायरेक्टर सुरज भोइर पुरस्कार समिती संयोजक मैत्री संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रदान करण्यात आला कांबळे यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अमुल्य सेवा विकासाच्या उन्नतीसाठी जपत असल्याने सामाजिक बांधिलकी त्यांच्या विशेष उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून राजेंद्र कांबळे यांना आचार्य अत्रे महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे त्यांना मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी मैत्री संस्थापक अध्यक्ष सुरज भोइर यांनी राजेंद्र कांबळे यांची निवड केली कविता लेखन ते मुक्त पत्रकारांच्या परिवर्तनाच्या चळवळीतील असून त्यांना सामाजिक कार्य मोलाचा वाटा असून त्यांना आजपर्यंत अर्धशतक पुरस्कार प्राप्त झाले असून यापुढे त्यांचे कार्य चालू आहे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेली कार्य अशा या समाजसेवकाचा शोध घेऊन सुरज भोईर यांनी त्यांची निवड केली त्यांचे सर्वत्र अभिनंदन कौतुक होत आहे त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कांबळे वनिता फाउंडेशन च्या वतीने सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज भोइर यांनी केले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.