भारतीय संविधान सन्मान २०२२ पुरस्काराने राजेंद्र ज्ञानदेव कांबळे सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । फलटण । जय भारत आजादी 75 अमृत महोत्सव मैत्री संस्था लेक लाडकी अभियान मार्गदर्शन मा .अँड. वर्षाताई देशपांडे प्रवर्तक लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळा 2022 जनता केंद्र सभागृह मुंबई सेंट्रल येथे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उद्घाटन मा.डॉ.जी. जी .पारिख भारताचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांनी उद्घाटन करून भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान सन्मान 2022 फलटण भिलकटी येथील राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना सन्मानपत्र मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी सामाजिक कार्य या क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून राजेंद्र कांबळे यांचे निवड झाली मा .डॉ. जी. जी. पारिख भारताचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. प्रवीण निचित आरोग्य दूत व अध्यक्ष होप फाउंडेशन मा वर्षाताई विलास सरचिटणीस नसबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य संघ त्यावेळी मैत्री संस्थापक अध्यक्ष माननीय सुरज भोईर यांनी तळागाळातील समाजसेवा करणारे बरेच समाजसेवक शोधून काढले आहेत त्यापैकी राजेंद्र कांबळे हे एक आहेत त्यांचे कार्य फार मोलाचे असून त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे त्यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे यापूर्वी बरेच पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत त्यांचे बऱ्याच ठिकाणी कौतुक होत आहे अभिनंदन होत आहे गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे गायक कपिल शिरसागर अंजली मॅडम अभिलाशा शिरसाट सूत्रसंचालन सुरज भोईर यांनी केले सर्व मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!