राजर्षि शाहु महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात


गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

स्थैर्य, सातारा, दि.26 : राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही अभिवादन  केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपाजिल्हाधिकारी (पुनर्वसन) समीक्षा चंद्राकार  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!