फलटणमध्से पल्सर १६० चे अनावरण


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण येथे बजाज कंपनीच्या पल्सर १६० चे अनावरण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक दादासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब चोरमले, सपोनी शिवाजी भोईटे, नितीन किणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कमल बजाजच्या सहाय्यक व्यवस्थापक प्रितसिंह खानविलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!