प्रा.रामचंद्र गाडेकर यांच्या ‘इंग्लिश ग्रामर’ पुस्तकाचे प्रकाशन


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील इग्लिश विषयाचे
सहायक प्राध्यापक प्रा. रामचंद्र गाडेकर यांच्या इंग्लिश ग्रामर या पुस्तकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, संस्थेचे सहसचिव ,प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, श्री.राजेंद्र साळुंखे, प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे, प्रा. डॉ. रोशनआरा शेख, प्रा. डॉ.शिवाजी पाटील, प्रा. डॉ. अरुणकुमार सकटे, प्रा.गणेश पाटील यांच्या हस्ते झाले.प्रा.आर. एल. गाडेकर हे छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये इंग्रजी विभाग व स्पर्धा परीक्षा केंद्र येथे अध्यापनाचे काम करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक इंग्रजी पुस्तकांचे लेखन केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!