प्रगतशील शेतकरी बाळासाहेब फडतरे यांचे निधन


 

स्थैर्य, फलटण दि.२: चौधरवाडी, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब आनंदराव फडतरे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.

चौधरवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पोलीस अधिकारी/कर्मचारी, आप्तेष्ट, मित्रमंडळी व चौधरवाडीसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी राजेंद्र फडतरे यांचे ते वडील होत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!