फलटण: गुणवरे येथील ‘प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल’मध्ये शिक्षक आणि क्लार्कची मोठी भरती; थेट मुलाखती (Walk-In-Interview)!


सरस्वती शिक्षण संस्थेचे ‘प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’, मुंजवडी रोड, गुणवरे (ता. फलटण) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे. यासाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

रिक्त पदांचा तपशील:

अ.क्र. विभाग (Section) विषय (Subject) शैक्षणिक पात्रता व अनुभव एकूण जागा
पूर्व-प्राथमिक शिक्षक (Pre-Primary) B.A / B.Sc., D.Ed / B.Ed / D.El.Ed / TCC ०३
प्राथमिक शिक्षक (इयत्ता १ ली ते ५ वी) गणित / विज्ञान B.A. / B.Sc., D.Ed / B.Ed / D.El.Ed ०३
माध्यमिक शिक्षक (इयत्ता ६ वी ते १० वी) गणित B.Sc / M.Sc, B.Ed (२ वर्षे अनुभव) ०१
माध्यमिक शिक्षक इतिहास B.A / M.A., B.Ed (२ वर्षे अनुभव) ०१
माध्यमिक शिक्षक ड्रॉइंग (Drawing) DTTC / A.T.D (२ वर्षे अनुभव) ०१
माध्यमिक शिक्षक Computer BCA / MCA किंवा BCS / MCS ०१
माध्यमिक शिक्षक हिंदी B.A. / M.A., B.Ed (२ वर्षे अनुभव) ०२
माध्यमिक शिक्षक विज्ञान B.Sc / M.Sc, B.Ed (२ वर्षे अनुभव) ०१
माध्यमिक शिक्षक शारीरिक शिक्षण (P.E.) B.P. Ed. / M.P. Ed. (२ वर्षे अनुभव) ०१
१० माध्यमिक शिक्षक डान्स (Dance) (२ वर्षे अनुभव आवश्यक) ०१
११ क्लार्क (Clerk) B.Com / M.Com, टायपिंग – English व Marathi ०१

महत्त्वाच्या सूचना व मुलाखतीचा तपशील:

  • ई-मेल: इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला बायोडाटा (Resume) व शैक्षणिक कागदपत्रे sespcsgunaware@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावीत.

  • मुलाखतीची तारीख: २८ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) आणि ०१ मार्च २०२६ (रविवार).

  • मुलाखतीची वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत.

  • टीप: मुलाखतीला येताना सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

मुलाखतीचे ठिकाण: प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुंजवडी रोड, गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३.

संपर्क क्रमांक: 7028006232 / 9511999777 / 9766442999 / 9175880458

22022026

Back to top button
Don`t copy text!