
दैनिक स्थैर्य । 31 जुलै 2025 । फलटण । खाटीक गल्ली येथील कै. लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांच्या प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दि. 31 रोजी दुपारी बारा वाजता भजन व पुष्प अर्पण कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र बाळकृष्ण सरगर व पत्रकार अभिषेक सरगर यांनी केले आहे.