ज्या व्यावसायिकांनी कोरोना चाचणी केलेली नाही अशी दुकाने तातडीने बंद; तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या पथकाची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २६ : फलटण तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये ज्या व्यावसायिकांनी कोरोना चाचणी केलेली नाही, अशा व्यावसायिकांची दुकाने तातडीने बंद करून त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येत आहे. नुकतीच साखरवाडी, सुरवडी व निंभोरे परिसरामध्ये तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने कोरोना चाचणी केली नसलेल्या व्यावसायिकांवर कारवाई केलेली आहे, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!