
स्थैर्य, फलटण दि.10 : स्थैर्य, फलटण दि.10 : सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्री वेण्णा ज्युनिअर कॉलेज, मेढा चे प्रा.बी.बी.पाटील यांची तर उपाध्यक्षपदी यशवंतराव चव्हाण ज्युनिअर कॉलेज, फलटण येथील प्रा.जी.बी.वाघ यांची उपाध्यक्षपदी तसेच सहसचिवपदी बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटणचे प्रा.होगले यांची निवड करण्यात आली.
सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या कार्यकारीणीची सभा एस.जी.एम. कॉलेज, कराड येथे संपन्न झाली. त्यामध्ये सदरच्या निवडी करण्यात आल्या.

