महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था एआरटी सेंटरच्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था एआरटी सेंटर, उपजिल्हा रुग्णालय फलटण व कृपासिंधू चॅरिटेबल ट्रस्ट मलठण यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ फलटण नगर परिषदेचे गट नेते व कृपासिंधू चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व माजी नगरसेवक श्री. अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहीवले, दत्तात्रय थोरात, डॉ. धवन, डॉ. धुमाळ, डॉ. जगताप, डॉ. लादे व उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाचे सर्व अधिकारी तसेच रुग्णालयातील रुग्ण व स्पर्धक यांचे उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती शिंदे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!