
स्थैर्य, सातारा, दि. 20 डिसेंबर : केवळ दहा दिवसावर आलेल्या नूतन इंग्रजी वर्ष अर्थात जानेवारी 2026 च्या आगमनाची चाहूल सातारा शहरात लागली आहे.मोती चौकातील विविध पुस्तकालयातून अशी नामवंत कंपन्यांचे कॅलेंडर अर्थात दिनदर्शिका मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाल्या असून त्या खरेदीसाठी सातारकरांची गर्दी होत आहे.(छायाचित्र : अतुल देशपांडे, सातारा)

