
स्थैर्य, सातारा, दि. 27 नोव्हेंबर : मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मी व्रतासाठी शहरातील राजवाडा परिसरात बुधवारी सकाळपासूनच फळे, देवीचे मुखवटे, नारळ व पूजा साहित्य यांच्या विक्रीचे स्टॉल मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा.

