फलटणमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात


दैनिक स्थैर्य | दि. ०९ जून २०२३ | फलटण | फलटण शहरात व परिसरात मान्सूनपूर्व पाऊस धडकला असून फलटण शहरासह फलटणच्या उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. नेहमीप्रमाणे पावसाची सुरुवात झाल्यानंतर महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!