प्रशांत दामले यांचे नाट्य रसिकांना आवाहन


स्थैर्य, सातारा, दि. ०८ : मार्च 2020 पासुन मराठी नाटक इंडस्ट्री पूर्णपणे ठप्प आणि डिसेंबर पर्यंत ती सुरळीत होईल अस वाटत नाही.  ह्या 10 महिन्यांच्या काळात रसिक अमेझॉन,  प्राइम,  आणि अनेक विविध वेब सिरीज पहात आहेत. त्यामुळे त्यांच्या नाटकांच्या विषयांच्या रुची मधे काही फरक पाडला आहे का?  हे पाहण्यासाठी हे अभियान चालु केले आहे.  कृपया आपल्या सर्व व्हाट्स अप ग्रुप्सवर आणि तुमच्या स्वतः च्या FB पेज वर हे पोस्ट केलात तर ह्याचा भविष्यात मराठी नाट्यनिर्मितीला खुप उपयोग होईल.  धन्यवाद

 https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157433303101931&id=305543436930


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!