कामाठीपुरा येथील मुलींनी तयार केलेल्या पोस्टकार्ड्सचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण


दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । मुंबई । मुंबईमधील कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या 8 मुलींनी तयार केलेल्या सचित्र पोस्टकार्ड्सचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) राजभवन येथे करण्यात आले.

मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडेप्रोजेक्ट मुंबईचे मुख्याधिकारी  शिशिर जोशीरुपेश सोनवाले तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!