पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) मुर्ती विक्री करण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुभा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । सातारा ।  दोन वर्ष कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे कुंभार समाजाने तयार केलेल्या पी.ओ.पी. च्या बनविलेल्या मुर्ती शिल्लक असून या मुर्ती 2022 सालच्या गणेशोउत्सावात विक्री करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी  यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत विक्री करण्यास मुभा दिली आहे. या आदेशानंतर  सातारा जिल्ह्यामध्ये पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती बनविणे, आयात करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!