
दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। सातारा | सातार्यातील राजवाडा परिसरात लाल मातीचे आणि काळे रंगाचे माठ मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत. हा माठ वाजवून आणि खरोखरच कोठेही झिरपणारा नाही ना ? याची तपासणी करणारे हे आजोबा आपल्या कॅमेर्यात टिपले आहेत पत्रकार अतुल देशपांडे यांनी.