मल्हारी म्हाळसाकांत विवाह निमित्त केलेली पूजा


स्थैर्य, 2 जानेवारी, सातारा : खंडोबाची पाली येथे आज शुक्रवारी मल्हारी म्हाळसाकांत देवाचा विवाह सोहळा मोठ्या यात्रेने संपन्न झाला यानिमित्त देवाची केलेली विशेष पूजा. यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकातून सुमारे सात लाखाहून अधिक भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले (छाया – अतुल देशपांडे, सातारा)


Back to top button
Don`t copy text!