प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन


दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । मुंबई । प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचे आय एन एस शिक्रामुंबई येथे आज हेलिकॉप्टरने दुपारी 4.00 वाजता आगमन झाले.

यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवारराजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेराजशिष्टाचार राज्यमंत्री कु.आदिती तटकरेविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर तसेच तिन्ही सैन्य दलांचे व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!