खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त माणवासीय रहिवाशी संघांचे वृक्षारोपण


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । बारामती । देशाचे नेते माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त माणवासीय रहिवासी संघाच्या वतीने कन्हेरी वन उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वेगवेगळ्या प्रकारची औषधी झाडांची लागवड करण्यात आली.

माणवासीय रहिवाशी संघ नेहमीच वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी प्रयत्नशील असतो. याप्रसंगी माणवासीय रहिवाशी संघांचे पदाधिकारी उमेश पांढरे पाटील, अप्पासाहेब भांडवले, शहाजी खाडे, अमोल कदम, गिरीष सूर्यवंशी, निवृत्ती पारसे, हणमंत खाडे व इतर बांधव उपस्थित होते


Back to top button
Don`t copy text!