लोणंद येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत वृक्षारोपण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, लोणंद, दि.२४: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणंद येथे विविध औषधी व दुर्मिळ जांतीच्या एक हजार वृक्षाची लागवड जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकरी सचिन धुमाळ उपकोषागार अधिकारी शांताराम बरकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे प्राचार्य नितीन माने, नेताजी दिसले, रणजित शिंदे यांच्याह संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.

लागवडीसाठी 1 हजार रोपे सामाजिक वनीकरण विभागाकडून देण्यात आले तसेच 200 फळझाडे संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करुन दिली.


Back to top button
Don`t copy text!