Phaltan : त्वरित पाहिजेत


 

स्थैर्य, फलटण, दि.२१: निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे लॅब टेक्निशियन/टेक्निकल ऑफिसरची जागा भरायची आहे. एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी पदवीधर, अनुभवी, कॉम्पुटर वापराचे ज्ञान व इंग्रजी-मराठी चांगले असलेल्या व्यक्तीस प्राधान्य. 

फोन: ७५८८६८५८६७ 

ईमेल: nimsheep@gmail.com


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!