फलटण येथील शासनमान्य शाळेत गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजेत
फलटण मधील शासनमान्य आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालया मध्ये इयत्ता ८ वी ते १० वी मराठी माध्यम व सेमी माध्यमासाठी गणित विषय शिकविण्यासाठी अर्धवेळ शिक्षकाची आवश्यकता आहे.
तरी संबंधितांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा.