फलटण तालुक्याचा बारावीचा निकाल ९४.३३%


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातून या परीक्षेसाठी ३५८१ विद्यार्थी बसले त्यापैकी ३३७८ उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण ९४.३३ % लागला आहे. उत्तीर्णांमध्ये ८२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ८२८ प्रथम श्रेणीत २११७ द्वितीय श्रेणीत आणि ३५१ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.


Back to top button
Don`t copy text!