फलटण तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.०७% ; ३१ शाळांचे निकाल १००%

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातून या परीक्षेसाठी ४२७८ विद्यार्थी बसले त्यापैकी ४१५३ उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण ९७.०७ % लागला आहे. उत्तीर्णांमध्ये १२८१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १७०८ प्रथम श्रेणीत ९७७ द्वितीय श्रेणीत आणि १८७ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

फलटण तालुक्यातील ५९ शाळांपैकी ३१ शाळांचे निकाल १०० % लागले असून त्यामध्ये न्यू इंग्लिश मिडियम स्कुल निंबळक, सरदार वल्लभभाई हायस्कुल साखरवाडी, छत्रपती शिवाजी हायस्कुल वाखरी, जानाई हायस्कुल राजाळे, सरस्वती माध्यमिक विद्यालय बीबी, हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी, हिंगणगाव माध्यमिक विद्यालय हिंगणगाव, तरडफ माध्यमिक विद्यालय तरडफ, न्यू इंग्लिश स्कुल निंभोरे, मॉडर्न हायस्कुल बरड, वाठार हायस्कुल वाठार निंबाळकर, मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी, श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कुल फलटण, शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल, सिद्धेश्वर हायस्कुल पिंप्रद, ढवळ हायस्कुल ढवळ, सालपे माध्यमिक विद्यालय सालपे, श्री संत डी. एम. विद्यालय नांदल, सरलष्कर खर्डेकर विद्यालय हनुमंतवाडी, ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय फडतरवाडी, आदर्की माध्यमिक विद्यालय आदर्की खु., शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय शिंदेवाडी, वडले माध्यमिक विद्यालय वडले, वाजेगाव माध्यमिक विद्यालय वाजेगाव, पाचपांडव माध्यमिक आश्रमशाळा अलगुलेवाडी, श्री संत गाडगेमहाराज माध्यमिक आश्रमशाळा खराडेवाडी, निरगुडी हायस्कुल निरगुडी, अम्बिशन इंग्लिश मिडीयम स्कुल आदर्की बु., ब्रिलियंट ऍकेडमी इंग्लिश मिडीयम स्कुल फलटण, बी. जे. इंग्लिश मिडीयम स्कुल खामगाव, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कुल फलटण या ३१ शाळांचा समावेश आहे.

दुधेश्वर माध्यमिक विद्यालय दुधेबावी येथून तीन विद्यार्थी परीक्षेस बसले तीनही अनुत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा निकाल ० % लागला आहे.

मुधोजी हायस्कुल फलटण येथून ७७६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ७५१ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९६.७७% लागला आहे. त्यामध्ये १९१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २८० प्रथम श्रेणीत २२० द्वितीय श्रेणीत ६० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. साखरवाडी माध्यमिक विद्यालय साखरवाडी येथून १९९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १९७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९८.९९% लागला आहे. त्यामध्ये ५६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ९५ प्रथम श्रेणीत ४२ द्वितीय श्रेणीत ४ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. यशवंतराव चव्हाण हायस्कुल फलटण येथून १०१ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ८६ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८५.१४% लागला आहे. त्यामध्ये १५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ३५ प्रथम श्रेणीत २८ द्वितीय श्रेणीत ८ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. वेणूताई चव्हाण हायस्कुल तरडगाव येथून १२१ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १२० उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९९.१७% लागला आहे. त्यामध्ये ३४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ५२ प्रथम श्रेणीत ३२ द्वितीय श्रेणीत २ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. ज्योतिर्लिंग हायस्कुल पवारवाडी (आसू) येथून १४४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १४० उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.२२% लागला आहे. त्यामध्ये ३३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ५४ प्रथम श्रेणीत ४५ द्वितीय श्रेणीत ८ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. न्यू इंग्लिश स्कुल, निंबळक येथून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ११ प्रथम श्रेणीत ६ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. सरदार वल्लभभाई हायस्कुल साखरवाडी येथून ५७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २५ प्रथम श्रेणीत १५ द्वितीय श्रेणीत २ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कुल फलटण येथून ११६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १०२ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८७.९३% लागला आहे. त्यामध्ये ३२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ४५ प्रथम श्रेणीत २१ द्वितीय श्रेणीत ४ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. छत्रपती शिवाजी हायस्कुल पंचक्रोशी वाखरी येथून ३१ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३१ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २० प्रथम श्रेणीत ७ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. न्यू इंग्लिश स्कुल आदर्की बु. येथून ६९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ६५ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९४.२०% लागला आहे. त्यामध्ये १४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ३४ प्रथम श्रेणीत १४ द्वितीय श्रेणीत ३ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. श्री जितोबा विद्यालय जिंती येथून २३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २२ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९५.६५% लागला आहे. त्यामध्ये ५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ११ प्रथम श्रेणीत ६ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथून ९९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ९६ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९६.९६% लागला आहे. त्यामध्ये १५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ३९ प्रथम श्रेणीत २८ द्वितीय श्रेणीत १४ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. महात्मा फुले हायस्कुल सासवड येथून ७६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ७४ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.३६% लागला आहे. त्यामध्ये १० विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ४१ प्रथम श्रेणीत २२ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

उत्तरेश्वर हायस्कुल विडणी येथून १०४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ९० उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८६.५३% लागला आहे. त्यामध्ये १५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २९ प्रथम श्रेणीत २६ द्वितीय श्रेणीत २० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. श्री जानाई हायस्कुल राजाळे येथून १२५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १२५ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ४७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ४४ प्रथम श्रेणीत २९ द्वितीय श्रेणीत ५ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी येथून ६४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ६३ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९८.४३% लागला आहे. त्यामध्ये २० विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २७ प्रथम श्रेणीत १५ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. जयभवानी हायस्कुल तिरकवाडी येथून २२८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २१८ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९५.६१% लागला आहे. त्यामध्ये ३६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ९४ प्रथम श्रेणीत ६५ द्वितीय श्रेणीत २३ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. श्रीमान एस. जी. सूर्यवंशी विद्यालय तांबवे येथून ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.३६% लागला आहे. त्यामध्ये ११ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १६ प्रथम श्रेणीत ९ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. कै. संजय गांधी विद्यालय गुणवरे येथून ५३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५२ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९८.११% लागला आहे. त्यामध्ये ३२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १८ प्रथम श्रेणीत २ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.

सरस्वती माध्यमिक विद्यालय बीबी येथून ७७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ७७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ३० विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ३५ प्रथम श्रेणीत १२ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी येथून ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३९ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २७ प्रथम श्रेणीत १ द्वितीय श्रेणीत २ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. फलटण हायस्कुल फलटण येथून ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३८ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.४३% लागला आहे. त्यामध्ये ८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १४ प्रथम श्रेणीत १६ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल जाधववाडी येथून ६१ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५८ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९५.०८% लागला आहे. त्यामध्ये २० विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २९ प्रथम श्रेणीत ७ द्वितीय श्रेणीत २ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. हिंगणगाव माध्यमिक विद्यालय हिंगणगाव येथून ३५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३५ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २३ प्रथम श्रेणीत ६ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. काळज हायस्कुल काळज येथून ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३६ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९४.७३% लागला आहे. त्यामध्ये ५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १३ प्रथम श्रेणीत १५ द्वितीय श्रेणीत ३ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

तरडफ माध्यमिक विद्यालय तरडफ येथून १७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ६ प्रथम श्रेणीत ३ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. न्यू इंग्लिश स्कुल निंभोरे येथून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १० प्रथम श्रेणीत ५ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. मॉडर्न हायस्कुल बरड येथून ७५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ७५ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ३० प्रथम श्रेणीत २६ द्वितीय श्रेणीत ३ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. वाठार हायस्कुल वाठार निंबाळकर येथून २० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २० उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ८ प्रथम श्रेणीत ४ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. जावली हायस्कुल जावली येथून २९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २८ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९६.५५% लागला आहे. त्यामध्ये १४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १२ प्रथम श्रेणीत २ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी येथून २२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २२ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ११ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ८ प्रथम श्रेणीत २ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कुल फलटण येथून १६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १६ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १० विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ४ प्रथम श्रेणीत २ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.

शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथून २२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २२ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १४ प्रथम श्रेणीत ४ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. न्यू इंग्लिश स्कुल पाडेगाव येथून ५५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५३ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९६.३६% लागला आहे. त्यामध्ये १० विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २३ प्रथम श्रेणीत १९ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. सिद्धेश्वर हायस्कुल पिंप्रद येथून ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३२ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ११ प्रथम श्रेणीत ३ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. खुंटे हायस्कुल खुंटे येथून २० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १९ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९५% लागला आहे. त्यामध्ये ९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ७ प्रथम श्रेणीत २ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. क्रांतिसिंह नानापाटील हायस्कुल सरडे येथून ५१ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५० उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९८.०३% लागला आहे. त्यामध्ये ११ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २३ प्रथम श्रेणीत १४ द्वितीय श्रेणीत २ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. श्री गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळा ताथवडा येथून ४० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३८ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९५% लागला आहे. त्यामध्ये १५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १२ प्रथम श्रेणीत ११ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. ढवळ हायस्कुल ढवळ येथून २९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २९ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये २ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १८ प्रथम श्रेणीत ८ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

सालपे माध्यमिक विद्यालय सालपे येथून ४७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २० प्रथम श्रेणीत ७ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. श्री संत डी. एम. विद्यालय नांदल येथून ४४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४४ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २३ प्रथम श्रेणीत ३ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. सरलष्कर खर्डेकर विद्यालय हनुमंतवाडी येथून ४० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४० उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १२ प्रथम श्रेणीत १४ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय फडतरवाडी येथून १४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १४ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ४ प्रथम श्रेणीत ५ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. आदर्की माध्यमिक विद्यालय आदर्की खु. येथून २१ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २१ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १२ प्रथम श्रेणीत ८ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय शिंदेवाडी येथून २४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २४ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ८ प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. वडले माध्यमिक विद्यालय वडले येथून १७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ७ प्रथम श्रेणीत ६ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.

वाजेगाव माध्यमिक विद्यालय वाजेगाव येथून ३५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३५ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १४ प्रथम श्रेणीत ४ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. पाचपांडव माध्यमिक आश्रमशाळा अलगुलेवाडी येथून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १२ प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. श्री संत गाडगेमहाराज माध्यमिक आश्रमशाळा खराडेवाडी येथून ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३२ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १० विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १८ प्रथम श्रेणीत ४ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. माध्यमिक आश्रमशाळा सांगवी येथून १५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १४ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९३.३३% लागला आहे. त्यामध्ये ४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ९ प्रथम श्रेणीत १ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. निरगुडी हायस्कुल निरगुडी येथून २६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २६ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये २० विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ६ प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. दुधेश्वर माध्यमिक विद्यालय दुधेबावी येथून ३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३ अनुउत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ०% लागला आहे. माध्यमिक विद्यालय साठे येथून २१ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८०.९५% लागला आहे. त्यामध्ये २ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ७ प्रथम श्रेणीत ८ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.

अम्बिशन इंग्लिश मिडीयम स्कुल आदर्की बु. येथून १४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १४ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ११ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ३ प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. ब्रिलियंट ऍकेडमी इंग्लिश मिडीयम स्कुल येथून ४३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४३ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये ३० विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १२ प्रथम श्रेणीत १ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. बी. जे. इंग्लिश मिडीयम स्कुल खामगाव येथून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये २६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात १ प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. नियोजिय प्री. सेकंडरी व उच्च माध्यमिक विद्यालय येथून २४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २१ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८७.५०% लागला आहे. त्यामध्ये ६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ६ प्रथम श्रेणीत ८ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कुल फलटण येथून २४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २४ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये १६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ६ प्रथम श्रेणीत १ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल पिंप्रद येथून ८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८७.५०% लागला आहे. त्यामध्ये ४ द्वितीय श्रेणीत ३ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.


Back to top button
Don`t copy text!