दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । फलटण । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बरड फलटण पंचायत समिती गणाचे विद्यमान सदस्य व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी नानासाहेब लंगुटे यांचे अल्पशा आजाराने निधन झालेले आहे. त्यांच्या पच्छात पत्नी, मुलगा व कुटुंब असा परिवार आहे.