
दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेचे कर्मचारी महेश अहिवळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या निधनाबद्दल फलटण शहरातील व्यापारी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.