आमदार सचिन पाटील यांनी केले भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 10 एप्रिल 2025 । फलटण । फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने फलटण येथील महावीर स्तंभ येथे भगवान महावीर यांना अभिवादन केले.

यावेळी महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज फलटण येथे भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!