सोमवारी फलटण बंदची हाक; आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे कारण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 09 डिसेंबर 2023 | फलटण | धनगर समाजाचे नेते व विद्यमान विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात उद्या सोमवार दि. 11 डिसेंबर रोजी फलटण बंदची हाक देण्यात आलेली आहे; याबाबतची माहिती विविध सोशल मीडिया साईट्स द्वारे प्रकाशित होत आहे.


Back to top button
Don`t copy text!