फलटणला पावसाच्या हलक्या सरींनी झोडपले


दैनिक स्थैर्य । दि. 02 जुन 2025 । फलटण । फलटण शहरासह शहराचे उपनगर असलेल्या कोळकी, जाधववाडी यासह परिसराला पावसाच्या हलक्या सरींनी झोडपले आहे.

गेल्या आठवड्यात फलटण शहरासह तालुक्यात पावसाने हाहाकार झाल्याने अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यानंतर झालेल्या पावसाने फलटणकरांना धडकी भरली आहे.


Back to top button
Don`t copy text!