फलटण | जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे फलटणकरांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या दैनिक स्थैर्य करिता जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. • पात्रता – एम.बी.ए. मार्केटिंग / पदवीधर. • अनुभवास प्राधान्य. • स्वत:ची दुचाकी आवश्यक. • पगार 20,000/- • वरील पात्रतेनुसार आपला बायोडेटा खालील नंबरवर व्हॉट्सअॅप द्वारे पाठवून संपर्क साधावा. । संपर्क : 7385250270 ।