पवनराजे अर्बन मल्टिस्टेटमध्ये विविध पदे त्वरित भरणे आहेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेल्या पवनराजे अर्बन मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीत फलटण शाखेसाठी खालील पदे भरणे आहेत.

  1. शाखा व्यवस्थापक – 1 (M. Com/MBA, GDC&A बँकिंग /फायनान्स क्षेत्रातील अनुभवीस प्राधान्य)

  2. H. R. – 1 (Any Graduate MBA /B.Com / M.Com अनुभवीस प्राधान्य)

  3. पिग्मी एजन्ट- 5 (10/12 वी)

: संपर्क :

9270061363


Back to top button
Don`t copy text!