
दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण येथील श्री. लक्ष्मण व चंद्रकांत बिरमलराव कापसे यांच्या मातोश्री व श्री. भाऊ कापसे यांच्या थोरल्या चुलती श्रीमती पार्वतीबाई बिरमलराव कापसे (काकू) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी आज शनिवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे होणार आहे.
पार्वतीबाई कापसे यांना कापसे परिवार, भैरोबा गल्लीचे नागरिक व मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.