
दैनिक स्थैर्य । 19 जुलै 2025 । सातारा । जिल्ह्यात तब्बल 25 मे पासून पडणाऱ्या पावसामुळे यावर्षी सर्व धरणे काठोकाठ भरली तर आहेतच आणि त्यातही निसर्गाने हिरवाई चा साज अंगावर ल्यालेला आहे.
सज्जनगड नजीकच्या घाटातून दिसणारे हे उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे पत्रकार अतुल देशपांडे, सातारा यांनी.