पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे इन्स्टाग्रामवर ॲक्टीव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे इंस्टाग्राम (https://is.gd/VishwajeetrajeInstagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ॲक्टीव्ह झालेले असून आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील नागरिकांनी आपल्या अडीअडचणी, समस्या किंवा सूचना सांगण्यासाठी व थेट संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्रामद्वारे (https://is.gd/VishwajeetrajeInstagram) कनेक्ट व्हावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!