
दैनिक स्थैर्य । 7 एप्रिल 2025। फलटण । क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त फलटण येथील संत सावतामाळी मंदिर येथे खुल्या चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा फुले जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित या स्पर्धेला फलटण तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता
स्पर्धा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी गोविंद भुजबळ, गणेश तांबे, राजेश बोराटे, विजय शिंदे, विकास नाळे, दत्तानाना नाळे, रणजित भुजबळ, रोहन शिंदे , माधुरी भुजबळ, लता बोराटे इत्यादी उपस्थित होते.