फलटण येथे विविध पदांची त्वरित पाहिजेत


फलटण येथे हिंदुस्थान लिव्हरचे अधिकृत डिस्ट्रुब्युटर असणाऱ्या आमच्या फर्ममध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

1. सेल्समन – ३ जागा

पदवीधर किंवा पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य.

2. ड्रायव्हर – ३ जागा

लायसन्स असणे आवश्यक

3. डिलिव्हरी बॉय – ५ जागा

मराठी, इंग्रजी लिहता वाचता येणे आवश्यक.

4. कॉम्पुटर ऑपरेटर – १ जागा

टॅली व कॉम्पुटर ज्ञान असणे आवश्यक.

: आमचा पत्ता :

शलाका एन्टरप्राइजेस,

प्लॉट नं. १००, मूकबधिर शाळेच्या जवळ, विद्यानगर, फलटण

संपर्क : +919579067271


Back to top button
Don`t copy text!