दैनिक स्थैर्य | दि. ७ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथे मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी कांद्याचे बाजारभाव स्थिर होते.
कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आवक क्विं. )
- किमान – १०००
- कमाल – ६०००
- सरासरी – ३२५०
- (क्विंटल – १२३३ )
- (पिशवी – २४६५ )